...

14 views

🍁 प्रेम तुझ संवेदना माझ्या....

प्रेम केलं स् गुन्हा तर नाही केलास ग
का तुझा विश्वास डगमगतोय...
का अशी उदास होतेस
अग जितकं तुझं सुदंर मन आहे ....
तीतकी च् कोमल तु आहेस....
विचार जरा मनाला काय आता असं झांल..,?
आणा भा का घेतलेल्या प्रेमा ला का धूलि स् मिळवलं स्...
"अग जिथं विश्वास असतो ना "
तिथे प्रेमा च् बंधन कधी सैल होत नाही ग...
पण तु हरू नकोस ....
विश्वास तुझा ढळु देऊ नकोस....
कारण मला तुला हा र् ताना बघा याच नाही ग्....
अग कर तुज्या प्रेमा ला थोडं मोकळ
स्वच्छन्द पणाने त्याला ही पाखरा सारखं उडू दे ग...
त्याला ही उंच् भरा री घेऊ दे ग...
"मग बघ दमून भागुन ते"
तिनी सांजेला परतुन अलगद
तुझ्या च् मिठीत येणार आहे ग....
त्या ला हि थोडं जगु दे ग...
प्रेमा चा अर्थ तुला ही
थोडा कळु दे ग ....

प्रेम केलंस गुन्हा तर नाही केलास ग...

तुझीच सखी
अनामिका...✍️