...

8 views

Miss you
जेव्हा तू उदास

जेव्हा तू उदास होशी
कोमेजलेली कळी दिसशी
जेव्हा तू हसे
तू एक फुल भासे.

तू का होतेस उदास
जेव्हा मी आहे तुझ्या आसपास
निंदा करणे काम दुनियेची
तिला न काळजी कुणाच्या दुखाची
तू नको करू दुनियेची चिंता
आपणच दूर करू आपली व्यथा.
जेव्हा तू हसे.
दिवसाही चंद्र दिसे.

जरी जीवनाच्या वाटेवर आहेत सुख-दु:ख
आपण करू हसण्याशी सख्य
अपुल्या प्रेमामध्ये येयील असे बळ
कि दुख्याला सांगू तू आता पळ.
जेव्हा तू जवळ नसे
एक क्षण हि वर्ष भासे.