तुलाही कळलेच असेल...
खुप खुप ओघळलोय तुझ्यात...
खुप खुप भरकटलोय तुझ्यात...
तुलाही कळलेच असेल...
किती सामावलोय तुझ्यात...
बोलत नाहीस त्याचं दुःख तर आहेच...
बोलणारच नाहीस हि भीतीसुद्धा आहेच...
खुप खुप...
खुप खुप भरकटलोय तुझ्यात...
तुलाही कळलेच असेल...
किती सामावलोय तुझ्यात...
बोलत नाहीस त्याचं दुःख तर आहेच...
बोलणारच नाहीस हि भीतीसुद्धा आहेच...
खुप खुप...