तू ..मी.. अन् तो नदी किनारा
तू..मी..अन् तो..
शांत ,स्तब्ध नदी किनारा...
भावना होती सलगीची
पण.. मुक्या शब्दांचा पहारा
मऊ , स्निग्ध झालेल्या नजरेनेच
मांडला मग खेळ सारा
नाजूक तनुला झोंबत होता..
अवखळ, अल्लड वारा
बघुन ती भेट आगळी
नभी..बेधुंद झाला शुक्रतारा
तू...मी ...अन् तो
शांत, स्तब्ध नदी किनारा
बोटांचा नकळतच झालेला ??...
शांत ,स्तब्ध नदी किनारा...
भावना होती सलगीची
पण.. मुक्या शब्दांचा पहारा
मऊ , स्निग्ध झालेल्या नजरेनेच
मांडला मग खेळ सारा
नाजूक तनुला झोंबत होता..
अवखळ, अल्लड वारा
बघुन ती भेट आगळी
नभी..बेधुंद झाला शुक्रतारा
तू...मी ...अन् तो
शांत, स्तब्ध नदी किनारा
बोटांचा नकळतच झालेला ??...