...

16 views

आठवते मला ती शाळा
आठवते मला ती शाळा, आठवतो तो फळा....
आठवते शाळेत जाण्यासाठी होणारी घाई,
उशिरा आल्यावर ओरडनाऱ्या बाई....
आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे दिलेले ते रट्टे,
आठवतात शाळेतले ते कट्टे....

आठवते मधल्या सुट्टीची ती बेल, खेळून कसा जायचा तो वेळ....
आठवते ती घरी जाण्याची घाई, आणि घरी आपली वाट पाहणारी ती आई....

How many of you really miss the school days???

@sakshimule
@creativitygirl425
@heerwrites

© ꧁༒☬𝓨𝓐𝓜𝓡𝓐𝓙 ☬༒꧂