तुच माझी सखी शोभते 🦋❤️✨
मला नेहमी आनंद देणार्या फुलपाखरा
🦋❤️
मी जेव्हा उदास असते
तू अलगद मजसवे बसते
तू इकडेतिकडे बागडते ...
🦋❤️
मी जेव्हा उदास असते
तू अलगद मजसवे बसते
तू इकडेतिकडे बागडते ...