...

15 views

कविता... गंध शब्दांचा...

​लिहिलेली वही चाळतांना
​एकेक पान समोर जात होते
​अचानक लिहिलेल्या...
​शब्दांतील अक्षरावर नजर
​वळली आणि परत त्या...
​शब्दांतीलअक्षरांचा सुगंध मी
​अंतर्मनात साठवत होते...
​जसे काही शब्द पावसाला
​हाकोटी देतात तसे मी त्या...
​शब्दांना हाकोटी देत
​अंतरात अगदी गडद......