Valance bond
दुखा लाही वाटा फुटाव्या
Blokage मध्ये अडकलेल्या
घाणीने वेदनेसरशी सपकन
निघून जावे भळभळत!!
आणि सांगावे वैराग्याच्या
दिशेने धाव घेणार्या मनाला
बघ!!इथे तुझे असे
काहीच नाही
ना माणसे ना हे शरीर
तु परत एकदा आठव
तो क्षण या जगाला
पहिल्यांदाच पाहिलेला
आई ने मारलेली हाक
आणि...
Blokage मध्ये अडकलेल्या
घाणीने वेदनेसरशी सपकन
निघून जावे भळभळत!!
आणि सांगावे वैराग्याच्या
दिशेने धाव घेणार्या मनाला
बघ!!इथे तुझे असे
काहीच नाही
ना माणसे ना हे शरीर
तु परत एकदा आठव
तो क्षण या जगाला
पहिल्यांदाच पाहिलेला
आई ने मारलेली हाक
आणि...