...

14 views

🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शोभा ताई💐🎂
ताई, जेजे हवे तुम्हाला तेते मिळू देत...
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू देत..😊
आयुष्याच्या पायरीवर आपल्याला..
नव्या स्वप्नांना बहर येऊ देत...😘👍
तुमच्या यशाचा वेल गगनाला भिडू देत...
तुमच्या आयुष्यात सर्व काही मनासारखे घडू देत...🤗
तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत....
मनात आमच्या एकच इच्छा....
आपणास उदंड आयुष्य लाभू देत...😘🤗
जन्म दिवसाच्या आभाळ भर मनःपूर्वक शुभेच्छा ताई💐🎂😊🍰💓🌹