विटंबना
विटंबना
आता एवढ्यात माणसं बदललीत
बदललीत मनही...
हृदयाच्या देव्हाऱ्यात पुजलेलेही
भिरकावून देता येत कदाचित...
तात्पुरतं म्हणा, अथवा कायमचही!
मनातल्या पवित्र अन् आदरणीय
अशा प्रतिमेला
जाणीवपूर्वक...
आता एवढ्यात माणसं बदललीत
बदललीत मनही...
हृदयाच्या देव्हाऱ्यात पुजलेलेही
भिरकावून देता येत कदाचित...
तात्पुरतं म्हणा, अथवा कायमचही!
मनातल्या पवित्र अन् आदरणीय
अशा प्रतिमेला
जाणीवपूर्वक...