...

56 views

काय महत्वाचं आहे..
देव काहीतरी देईल म्हणून
देवळात जावू नका..
तर देवाने काहीतरी दिलंय
म्हणून देवळात जा...
-----------------------------------------
आपण किती महागड्या गाडीतून फिरतो.. आपण किती महागड्या घरात राहतो.. हे महत्वाचं नाही..
पण आपण किती लोकांच्या
हृदयात राहतो हे नक्की
महत्वाचं आहे......
-------------------------
writing..,.:Yogita Chavan..
© lovestory poetry