...

57 views

तुझ्याच बाबत नवं..
लिहायचं नाही ठरवलं तरी आज लिहावंसं वाटतंय..
शब्द भांडरातून काही शब्द वेचावेसे वाटतंय..

जुन्या कागदावर पसरली होती नवी ती शाई..
अथांग सागराच्या मनात जसे हरवले ते पाणी

भरते मग ते पान ही, मिळते स्पंदन तुझ्या अस्तित्वाचे..
आठवांची वादळे कोसळतात छपरावर आणि थेंब पाझरतात आनंदाचे..

हसणारे तुझे डोळे होते, बोलणारे...