मैत्री
जेव्हा मी बघते तुला
मला कोणीतरी आपलेसे वाटते,
प्रेमाने भरलेल्या तुझ्या डोळ्यांत
मला आपली मैत्री दिसते.
कोण तू अन कोण मी
ओळखही नव्हती आपली,
कळलंही नाही कधी एकत्र आलो
आणि झाली तू माझी सावली.
माझी प्रत्येक गोष्ट
मी तुलाच सांगते,...
मला कोणीतरी आपलेसे वाटते,
प्रेमाने भरलेल्या तुझ्या डोळ्यांत
मला आपली मैत्री दिसते.
कोण तू अन कोण मी
ओळखही नव्हती आपली,
कळलंही नाही कधी एकत्र आलो
आणि झाली तू माझी सावली.
माझी प्रत्येक गोष्ट
मी तुलाच सांगते,...