...

10 views

अपराध
अपराध असला तरी ,
आज करणार आहे ।
तू नाकारशील म्हणून ,
वाट वाकडी धरणार आहे ।
तुला न विचारताच ,
तुझ्या डोळ्यांतले
अश्रु चोरून घेणार आहे ।।
© purna gandharv