...

13 views

माझी आई...
समाजाचा ताण आहे,अन माझे स्वप्न काही;
नाहीतर तुला सोडून,मी आलो नसतो आई।

पोटा साठी घाटा,पाऊलांसाठी वाटा,मिळे सर्व काही;
पण मायेने बोलणारी मानस इथे कुठेच नाही।
...