...

11 views

त्यांना काय वाटेल?
जन्मा आलो ....
जाणता झालो न झालो
तेव्हापासून मन... बुद्धी
भरकटत राहते..
वावटळीत आगतिकतेच्या...!
मनात किल्मिषांचे
जाळे आयुष्य गुरफटून घेते
फक्त एकाच प्रश्नाने......
त्यांना काय वाटेल ?

नात्यात मन जपताना
'स्वत्त्व'गमावून
मुखावर गोड हसायचचे
उद्वेगाने ओरडू वाटले तर
आपले मुस्कट दाबून घ्यायचे.....
आपल्याच हाताने
एकाच प्रश्राने....
त्यांना काय वाटेल ?

अव्यक्त भावना मनी मारत
सारी...