आपल्या दोघांचा एकांत....
अनोळखी वेळी...
तुझ्या नावाची हाक कानी पडताच..मन खुशीने उत्स्फर्ते...
हाकेच्या दिशेने नजर बेभान धावते....
दाही दिशा क्षणार्धात पार करून.. शेवटी मन स्थिरावते...
तु न दिसल्याचे दुःख बाजूला सारून ..चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटते...
सैरभैर...