भरकटले ते सारे..
भरकटले ते सारे..
मन तसं आजही तुझ्याच मागे फिरतंय,
भर उन्हात जसं सावली हिसकावून घेतंय..
प्रेमाचा वारा तसा किनाऱ्यावर वाहू लागला आहे,
प्राजक्त तसं तुझ्या नावानेच बहरू लागला आहे..
तुझ्या असण्यातच माझं अस्तित्व...
मन तसं आजही तुझ्याच मागे फिरतंय,
भर उन्हात जसं सावली हिसकावून घेतंय..
प्रेमाचा वारा तसा किनाऱ्यावर वाहू लागला आहे,
प्राजक्त तसं तुझ्या नावानेच बहरू लागला आहे..
तुझ्या असण्यातच माझं अस्तित्व...