...

9 views

मला पुन्हा एकदा मोकळ्या हवेत रमायचय..
रोज सकाळी उठुन, पुन्हा एकदा रस्त्यावर जायचय
दमलेल्या जोशात पुन्हा एकदा चालायचय
धावत धावत जाऊन माझी विंडो सीट पकडायचीय
मला पुन्हा एकदा मोकळ्या हवेत रमायचय

खूप दिवसांच्या विरहानंतर पुन्हा एकदा
गप्पांची मैफिल रंगवत आपला स्थानक गाठायचय
उद्या पुन्हा...