...

14 views

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!मधू मँडम ,मधू दिदी..😘🎂💐
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक
मनापासून खुप खुप गोड शुभेच्छा... 🎂💐

तुझ्या सारखी खास गोड मैत्रिण मिळायला खरंच भाग्य असावं लागते. 😊
तुझा हसरा, मनमोकळा ,आणि समजूतदार
अल्लड ,निरागस लहान मुलाप्रमाणे निर्मळ निरागस स्वभाव मला खुपच आवडतो...! नेहमी अशीच हसत रहा आनंदात रहा...! तुझ्या सोबत अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्ती ला मनमोकळ्या गप्पा मारायला आवडतील असाच तुझा गोड स्वभाव आणि अगदी अशीच गोड आहेस तू.
नेहमी अशीच हसत रहा स्वतःला कधी बदलू नकोस हं...! तू जर बदललीस तर मग, आमची सर्वांची (लाडकी मधू )माझी लाडकी मधू दिदी रहाणार नाहीस ना.

मला तुझ्या शी बोलायला खुप छान मनमोकळा आणि बिंधास्त वाटते.
नेहमी हसत मनमोकळेपाने बोलणारी, मला आणि सर्वांना समजून घेणारी मधू दिदी तु सदैव आमच्या सोबत अशीच हसत आनंदात रहा....!जगातील सर्व सुख समृद्धी , आनंद तुला मिळो...!
तुला मी दिदी बोलावं असा तुझा हट्ट होता ना म्हणून मग ,मी तुला दिदी बोलायला लागले.
मोठी बहिण म्हणून मला खुप छान समजावून घेते समजून सांगते.
So Sweet Madhu Di...😘
वाढदिवसाच्या ह्या शुभक्षणांनी
आपली सर्व स्वप्न साकार व्हावी....!
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल गोड आठवण ठरावी....!
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर आणि आनंदी व्हावे...!
अशी मी सद्गुरू चरणी , ईश्वर चरणी करते..! 🙏🏻
तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे... !सुंदर सुखी -आनंदी दीर्घायुष्य लाभावे...अशी मी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करते...! 🙏🏻
पुर्ण होवोत... तुमच्या सर्व ईच्छा...!
मधू मँडम तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...! 🎂

🎂💐 आई अंबाबाई देवी श्री महालक्ष्मी च्या कृपेने तुला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभू दे...!
तुला उदंड आयुष्याच्याअनंत शुभेच्छा....!💐 🎂😊
🎉🎉🎊🎊🎉🎉🌹🌹
🎂Happy Birthday Dear Madhu Di...🎂💐🥳🥳

तुझीच प्रिय मैत्रिण
जिज्ञासा...✍🙏🏻✒️💐