...

6 views

निसर्ग
#धकाधकीच्या जीवनात निसर्गाच्या सानिध्यात.....
मन माझं खेळत असते,
कधीतरी कोवळी किरणे धरेवर पडती
झाडांच्या फांद्यांवर घरटी बघा डोलत कशी बहरत ती.
माणसाच्या आयुष्यात निसर्ग गाणी वाजती,
निसर्ग नेहळण्यासाठी झाडावरची घरे बहरती.
© ashwmegh