...

6 views

आठवण तुझी येता ❣️💕😟
आज मला एकटंच बसायला आवडलं....
मन शांत ठेवून आठवणी साठवून जगायला आवडलं...
कधी चेहऱ्यावर हसू तर अश्रू असतात सोबतीला.. आठवण येत कधी कधी...
मग हसायलाही येतं...
ते दिवस परत येणार नाही ..,
हे माहीत असूनही मग रडायला ही येतं..
डोळ्यातून अलगद अश्रु येतो मग गालावर... आठवणी आठवतात विसर पडता पडत नाही ,...
मग तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही....