प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे काय ?
जिथे माझं तुझं संपून
प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी केली जाते..
जिथे शर्यतीची इर्षा संपून
जिंकण्यासाठी हाथ धरला जातो..
मन राखण्यासाठी नाही तर...
जिथे माझं तुझं संपून
प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी केली जाते..
जिथे शर्यतीची इर्षा संपून
जिंकण्यासाठी हाथ धरला जातो..
मन राखण्यासाठी नाही तर...