...

5 views

सांग ना..
सांग ना.....
मला सोडून
जाताना का अडखळतात
तुझे पाय,
    सांग ना......
मनी असतो
कोणता भाव जो थांबवतो
तुझा वेळ काळ,
    सांग ना....
ते गुपित ज्याने घेरलं तुला
उलगडून तुझा श्वास,
     सांग ना.....
कुठून आला हा थंड वारा
तू हरलं स्वतःला,
     सांग ना....
कधी तुझ्या मनीचे  प्रेमभाव
मी शोधेन मला धरून
तुझा हात.
       दिपाली