...

10 views

मैत्री
मैत्रीन ही कशी असते . ती तर लोखंडाच्या साखळी प्रमाणे असते . तोडल्याने न तुटणारी , आणि मनातील बोलल्याशिवाय न जुळणारी . मैत्री ही मैत्रीनच असते . जिव लावणारी ती तर खरी दोस्ती असते . मैत्रीन ही तुझ्यासारखी असावी smile 😊 तिची खास . स्वभाव तिचा झक्कास.मनातील भावना व्यक्त करणारी , मोकळेपणाने बोलणारी , जिव खूप लावणारी , मैत्रीसाठी रडणारी , खूप special असणारी . मैत्रीसाठी स्वतः ला दुख पोहोचवणारी , हे सगळं समजुन घेणारी . फक्त आणि फक्त मैत्रीनच असते .
I miss u so much . my dear best friend sakshi .😔😔