स्त्री चे खरे रूप....
स्त्री चे खरे रूप....
ह्या जगी जन्मली ग नारी
तिझे रूपेच किती भारी
कधी नात्याने असते रूप आईचे
तर कधी कुणाच्या रूप ताईचे
समाजात तिला किंमत का नाही
काय चूक घडली अशी तिझी काही
सखी ती आज घरची खूप हुशार
पत्नीच्या रूपाने संसार ठेवी नीट फार
आई, बहीण, सखी, पत्नी ही रूपे सारी
प्रत्येकाच्या जीवनी असे ह्यांचे स्थान भारी
ह्या जगात स्त्री विना जगण्यास अर्थ नाही काहीरे
तिझ्या विना खर तर पुरुष ह्या जातीचा उगम नाहीरे
स्त्री नारीचे खरे स्थान आहे ते ह्या भूवरी
आयुष्यात तिला...