जगत मी आलो असा
जगत मी आलो असा की, जसा जगलोच नाही
अडकुण तुझ्यात मी तुला कधी विसरु शकलोच नाही
तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही
दुःख मनातले चेहर्यावर कधी दाखवु शकलोच...
अडकुण तुझ्यात मी तुला कधी विसरु शकलोच नाही
तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही
दुःख मनातले चेहर्यावर कधी दाखवु शकलोच...