...

11 views

उमलती कळी
    
 इतक्या वर्षात पहिल्यांदा
इतकी सुंदर कळी दिसली
फुलांच्या गुच्छयात न राहता
वेगळी होती बसली

ती उमलत का नव्हती
हे तिलाच फक्त ठाव
मी माझ्या मजेसाठी
मांडला माझा डाव
...